Manasvi Choudhary
सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
सूर्यनमस्कार केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.
शरीराची पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो.
सूर्यनमस्कार केल्याने त्वचेवरील चमक वाढते.
नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने शरीर लवचिक बनते.
नियमितपणे रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते.