Hair Care Tips: घनदाट व लांब केसांसाठी घरच्या घरी बनवलेले 'हे' तेल ठरेल फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांची काळजी

केसांची काळजी घेण्यासाठी त्यांना नियमितपणे तेल लावून मालिश करणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips | Canva

घरगुती उपाय

यासाठी बाहेरील केमिकलयुक्त तेलऐवजी घरगुती तेलाचा उपयोग करा

Hair Care Tips | Canva

कढीपत्त्याचे तेल

कढीपत्त्याच्या पानांचा उकळून तेल नियमित केसांना लावून मालिश केल्याने केस काळे राहतात.

Hair Care Tips | Canva

कांद्याचे तेल

कांदा हा केसांसाठी उत्तम आहे नियमितपणे काद्यांच्या तेलांनी मालिश केल्याने केसांचे सौंदर्य खुलते.

Hair Care Tips | Canva

आवळ्याचे तेल

वाळलेल्या आवळ्याचे बारीक तुकडे करून हे तेल बाटलीत घालून 12 ते 15 दिवस उन्हात ठेवावे लागते. थोड्याच दिवसात तुमचे तेल वापरासाठी तयार होईल

Hair Care Tips | Canva

कलौंजीचे तेल

काळ्या रंगाची कलौंजी ही केसांसाठी चांगली असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, लोह आणि पोटॅशिअम देखील आढळते, जे केसांना पूर्ण पोषण देऊन वाढण्यास मदत करते.

Hair Care Tips | Canva

NEXT: Benefits for Wearing Anklets|केवळ स्त्रियांनाच नाही, तर मुलींनाही पैंजण घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, एकदा वाचाच...

येथे क्लिक करा...