Vishal Gangurde
आजकाल टाइट कपडे घालण्याचा ट्रेंड झाला आहे. विशेष म्हणजे टाइट जीन्स किंवा अंडरगारमेंट्स युवांना अधिक आवडतं.
पुरुषांनी टाइट कपडे घातल्याने त्यांचा स्पर्म काऊंटवर घटतो. c
टाइट कपडे घातल्याने टेस्टिकल्स (अंडकोष) जवळील तापमान वाढतं. त्याचा परिणाम स्पर्म काऊंटवर होतो.
स्पर्म काऊंट घटू नये, यासाठी दैनंदिन सवयीत बदल करणं आवश्यक आहे.
पुरुषांनी पँटच्या खिशात मोबाईल ठेवू नये.
नियमितपणे गुप्तांगाची स्वच्छता राखली पाहिजे.
दररोज व्यायामासाठी वेळ काढावा.
दररोज दारूचे सेवन केल्यास टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण घटतं.
आहारात अंडी, ताज्या फळांचा समावेश करा.