ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंड हे एक प्रकारचं सुपरफूड मानलं जातं.
अंड्याचं कवर हे फेकून न देता त्वचा आणि आरोग्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो कसं ते वाचा
इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांपेक्षा अंड्याच्या शेलमध्ये जास्त कॅल्शियम असते. ते त्वचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
अंड्याचे कवचची पाऊडर करून त्यात मध मिक्स करून ते चेहऱ्याला लावणे ज्यामुळे त्वचा चमकते
अंड्याच्या कवचापासून घरी टूथ पावडर बनवता येते. ¼ कप पावडर केले कवच, 2 चमचे खोबरेल तेल, 1 चमचे बेकिंग सोडा, 1/2 चमचे कॅस्टिल साबण आणि पेपरमिंट तेलाचे काही थेंब घालून मिश्रण तयार करा