Soap Use: एकाच साबणात घरातील सगळेच आंघोळ करताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साबण

साबण हा आपल्या रोजच्या आंघोळीचा एक महत्वाचा भाग आहे.

Soap Use | Canva

आरोग्याची काळजी

साबणाने आंघोळ केल्याने आपल्या अंगाला चिकटलेली धूळ, माती, बॅक्टेरिया हे सगळे नाहीसे होऊन आपले शरीर स्वच्छ केले जाते.

Soap Use | Canva

साबण

अनेक घरात एकच साबण सर्वजण हात धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी वापरले जातात.

Soap Use | Canva

योग्य

मात्र एकच साबण सर्वजण वापरणे कितपत योग्य आहे हे आझ जाणून घ्या

Soap Use | Canva

संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरावे की नाही?

साबणावर असलेले जंतू एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकते यामुळे एकच साबण वापरू नये

Soap Use | Canva

साबणावर कोणते कोणते जंतु असतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, साबणावर असलेले जंतू हे, ई-कोली, साल्मोनेला आणि शिगेला बॅक्टेरिया यांसारखे व्हायरस असू शकतात.

Soap Use | Canva

संसर्ग

काही व्हायरस त्वचेवरील जखमा आणि रॅशेसमुळे एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात. तर काही व्हायरस शौचाकडून आल्यानंतक त्याच साबणाने हात धुतल्याने पसरतात.

Soap Use | Canva

एकच साबण वापरल्याने कोणता संसर्ग पसरू शकतो?

एकच साबण शेअर करणे सुरक्षित असले तरी संसर्ग पसरण्याचा धोकाही असतो.

Soap Use | Canva

स्वच्छ धुतलेला असावा

तुम्ही साबण कुटुंबासोबत शेअर करत असल्यास तुमच्या शरीरावर वापरण्यापूर्वी तो स्वच्छ धुतलेला असावा

Soap Use | Canva

NEXT: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दयाबेन लवकरच परतणार?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Saam Tv
येथे क्लिक करा...