ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानवी स्वभावानुसार स्त्री पुरूष हे एकमेकांना आकर्षित करतात.
स्त्री-पुरुष एकमेकांना आवडतात यावेळेस ते कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होतात हे जाणून घ्या
प्रत्येक स्त्री- पुरूषाला आपला जीवनसाथी चांगल्या गुणांनी परिपूर्ण असावा असे वाटते.
मात्र स्त्री आणि पुरूषांमधील कोणते असे गुण आहेत जे ऐकमेकांना आकर्षित करतात.
जो माणूस नातेसंबंधात प्रामाणिक असतो तो सर्वत्र आदरास पात्र असतो.
संस्कार, गोड बोलणे, सौम्यता हे गुण असलेली व्यक्ती कायमच मन जिंकते.
व्यक्तीच्या बोलण्याची स्टाईल ही नेहमीच नात्याला प्रेमाचे रूप देते.