ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर दिसण्यासाठी व सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी स्त्रिया अनेक प्रयोग करत असतात.
फॅशन आणि सौंदर्याशी निगडीत अनेक गोष्टी बाजारात नवनवीन येत असतात जे प्रत्येकजण करत असतो.
पण तुम्हाला माहितीये थप्पड मारल्यानेही चेहऱ्याचे सौंदर्य वाढते असे समोर आहे. ज्याला स्लॅप थेरपी असं म्हणतात.
असा समज आहे की , चेहऱ्याच्या त्वचेवर थप्पड मारल्याने चेहऱ्यावरील रक्त प्रवाह सुधारतो आणि तुमच्या त्वचेतील ऊर्जा पातळी वाढते.
सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा, ज्यामुळे छिद्र उघडण्यास मदत होते. त्यानंतर मऊ कपड्याने पुसून मॉश्चरायजर लावा आणि त्वचेला गोलाकार आणि वरच्या दिशेने थाप मारा.
या थेरपीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक फायदे आहेत