ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुली कोणासाठी नटतात, हा प्रश्न तुम्हाला देखील असेलच
सर्वच मुली, महिला यांना नटायला आवडते.
मुलींना आपण सुंदर दिसावं असं खूप वाटतं यामुळेच त्या सजतात.
छानछान फॅशनेबल कपडे घालायची आणि दागदागिने घालायची आवड ही मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त असते.
मुलींना नटायला का आवडते याचे खास कारण म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीनेच समाजात स्त्रियांना शोभेच्या बाहुलीचे स्थान दिले आहे
यामुळेच त्या स्थानी आपले महत्व टिकवायला मुली अधिकाअधिक आकर्षक दिसायचा प्रयत्न करतात
तर मुली या स्वत:साठी नटतात मुलींना नटल्यावर आनंद वाटतो म्हणूनच त्या मिरवतात.
प्राचीन संस्कृतीपासून मुली या सणावाराला सजतात नटतात