Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे 'हे' फायदे, एकदा वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी खाल्ल्यानंतर बहुतेक लोक साले फेकून देतात, परंतु या सालीचे हि अनेक उपयोग आहेत.

Banana Peel Benefits | Saam Tv

पोषक घटके

केळीच्या सालींमध्ये भरपूर पोषक असतात. त्यांचे सेवन केल्यास अनेक आजार टाळता येतात.

Banana Peel Benefits | Saam Tv

त्वचा उजळणे

त्वचा उजळण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर केला जातो. सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा तुम्हाला फरक जाणवेल

Banana Peel Benefits | Saam Tv

पिकलेली केळी

केळी जितकी जास्त पिकलेली असेल तितकी त्याची साल गोड आणि मऊ असते.

Banana Peel Benefits | Saam Tv

उपयोग

केळीच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.

Banana Peel Benefits | Saam Tv

आराम

केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मूड डिसऑर्डर आणि नैराश्यापासून खूप आराम देते.

Banana Peel Benefits | Saam Tv

समस्या असल्यास...

बद्धकोष्ठता आणि जुलाबाच्या रुग्णांनी केळीची साल खावी.

Banana Peel Benefits | Saam Tv

निरोगी आरोग्य

डोळे निरोगी ठेवण्यासाठी केळीच्या सालींचे सेवन करावे. केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमचे डोळे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Banana Peel Benefits | Saam Tv

NEXT: Aamna Sharif: समुद्र किनाऱ्यावर आमनाचा हॉट अंदाज; नव्या फोटोंनी वेधले लक्ष

येथे क्लिक करा...