Banana Eating Tips: केळी खाल्यानंतर काय खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी हे फळ उत्तम आरोग्यासाठी खाणे फायद्याचे असते.

Banana Eating Tips | Canva

आरोग्याच्या समस्या

मात्र, केळी खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नयेत असं सांगितलं जातं. कारण केळी आणि काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो.

Banana Eating Tips | Canva

पोषकघटके

केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते.

Banana Eating Tips | Canva

काय खावू नये

केळी खाल्ल्यानंतर काय खावू नये हे माहित असुद्या

Banana Eating Tips | Canva

केळी खाल्यानंतर डाळी खाऊ नका

केळी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची डाळ खाऊ नये. मसूर, तूर अशा डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. पण केळी खाऊन यांचे सेवन करणे हानिकारक असते.

pulses | Canva

केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये

केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये, त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. 

Yogurt | Canva

केळी खाल्ल्यानंतर चहा पिऊ नका

चहा आणि केळी हे दोन्ही वाईट अन्न संयोजन आहेत आणि ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.  म्हणूनच केळी खाल्ल्यानंतर कधीही चहा पिऊ नका.  किंवा चहा प्यायल्यानंतर केळी खाऊ नका. 

Drinking Tea | Canva

NEXT: Health Tips| रात्रीच्या जेवणात मटण का खाऊ नये?

Health Tips | Canva
येथे क्लिक करा....