ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येते. पैशामुळे माणसाचे जगणे सोयीस्कर झाले आहे
माणून नेहमी पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो.
मात्र, या राशींच्या लोकांकडे टिकत नाही पैसा त्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घ्या
असे काही लोक आहेत जे सतत पैसा कमवत असतात पण त्यांच्याकडून तितक्याच जलद गतीने पैसा खर्चही होतो.
मेष राशीचे लोक आपल्या कतृत्वाच्या जोरावर आयुष्यात खूप संपत्ती मिळवतात. ते प्रचंड मेहनती असतात पण तितकेच ते जास्त खर्चिकही असतात. त्यांना विनाकारण पैसा नको त्या ठिकाणी खर्च करायची सवय असते.
वृषभ राशीचे लोक पैसा कमावण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना सहज आयुष्यात यश, संपत्ती , पैसा मिळतो. मात्र अनेकदा त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचे लोक धन कमाईच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. या राशीच्या महिलांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खूप आवड असते. या राशीच्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते. पण त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांना पैसाही अपूरा वाटायला लागतो.
या राशीच्या लोकांच्या हातात अनेक राजयोग असतात, त्यामुळे हातात घेतलेले प्रत्येक काम ते पूर्णत्वास नेतात. त्यांच्या कडे कधीच पैशाची कमतरता नसते. पण ते खूप खर्चिक असतात. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.
कर्क राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते. त्यामुळे त्यांच्याकडे सतत पैसा येत असतो. मात्र त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्या कडे पैसा टिकत नाही.