ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी खाण्याची आणि व्यायामाची सवय लावा तुमचे शरीर आयुष्यात उत्तम असेल.
तुम्ही तुमचा वेळ कोणासह घालवता ते काळजीपूर्वक निवडा
तुमचे संभाषण कौशल्य नम्रपूर्व असले पाहिजे भविष्यात तुम्हाला ज्याचा फायदा होईल.
तुम्ही कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी उत्साहीत असले पाहिजे.
दिवसांची सुरूवात लवकर केली पाहिजे ज्याने तुमचे शरीर निरोगी राहते.
तुम्ही करत असलेल्या कामाचे वेळोवेळी नियोजन केले पाहिजे
तुम्ही व्यसनापासून दुर असले पाहिजे.
सोशल मीडियाचा वापर शक्य असेल तितकाच केला पाहिजे.