Saam Tv
LIC मध्ये छोटी गुंतवणूक करुन तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.
तुम्ही दिवसाला 197 रुपये गुंतवून ३० वर्षात तब्बल २० लाख रुपये मिळवू शकता.
पहिल्या वर्षासाठी मासिक प्रीमियम ५९२२ रुपये, तर दुसऱ्या वर्षासाठी ५७९५ रुपये होईल.
या स्किममध्ये कमीत कमी १ लाख रुपयांच्या विम्याची हमी मिळते. त्याहून अधिक सुद्धा तुम्ही सहज घेवू शकता.
या स्किमसाठी वय १५ ते ३५ ते १८ ते ५० यांसाठी असणार आहे.
विमा धारकांच्या मृत्युनंतर नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला विम्याच्या १२५% रक्कम मिळेल.
ऐवढचं नाही तर, विमा धारकांची जमा रक्कम १०५% रक्कम सुद्धा नॉमिनीला मिळते.
या स्किममध्ये बोनस सुद्धा मिळतो. त्याने आपली रक्कम वाढते.
तुम्हाला गरज असल्यास या स्किममधुन तुम्ही लोन घेऊ शकता.