Shraddha Thik
तुम्हालाही हात-पायावरचे केस काढण्यासाठी घरच्या घरी होममेड वॅक्स तयार करू शकता.
बाजारात उपलब्ध असलेले वॅक्स अनेक रसायनांनी बनवतात, ज्यामुळे दुष्परिणाम देखील होतात.
होममेड घरी वॅक्सिंग अधिक फायदेशीर आणि सुरक्षित आहे. तसेच त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
होममेड वॅक्सिंग केल्याने फायद्यासह स्किन टॅनिंगची समस्याही दूर होते.
होममेड वॅक्सिंग त्वचेला त्वचेला हायड्रेट आणि मुलायम ठेवते.
मृत त्वचेमुळे त्वचेची चमक कमी होते. अशा परिस्थितीत घरगुती वॅक्सिंग केल्याने मृत त्वचा निघन जाते.
होममेड वॅक्सिंग केल्याने केस मुळांपासून दूर होतात आणि केसांची वाढ मंदावते.