सुपरहिट चित्रपटाचा कॉमेडी किंग Laxmikant Berde

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डेंना 'कॉमेडी किंग' या नावाने ओळखतात.

Laxmikant Berde | Saam Tv

आपल्या अभिनयसृष्टीतील कारकिर्दीत मराठी आणि हिंदी भाषेत 200 हून अधिक चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

Laxmikant Berde | Saam Tv

लक्ष्मीकांत बेर्डे याचं रूपेरी पडदा आणि रंगमंचावरील सहज सुंदर अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

Laxmikant Berde | Saam Tv

अशी बनवा बनवी या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेच्या भूमिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती

Laxmikant Berde | Saam Tv

झपाटलेला यामधील त्याच्या बोलक्या बाहूल्यावरील त्याच्या केमेस्ट्रीने प्रेक्षक आजही आठवणीत आहेत.

Laxmikant Berde | Saam Tv

धुमधुडाका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे भूमिकेत होते.

Laxmikant Berde | Saam Tv