Gautami Patil Photos : 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम...';अख्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचा जलवा

साम टिव्ही ब्युरो

गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमते.

Gautami Patil Age

गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमते.

Gautami Patil Lavni Dancer | Instagram

गौतमी पाटील मध्यंतरी चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्या जोरदार टीका झाली होती.

Gautami Patil Video | Instagram

गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Gautami Patil Images | Instagram

गौतमी पाटीलने कमी वयात शिक्षण सोडून नृत्याकडे वळली.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील मुळची धुळे जिल्ह्याची आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलने आठवीपर्यंत शिक्षण केलं आहे.

Gautami Patil