Gautami Patil: सध्या गौतमी पाटील काय करते?

Chetan Bodke

सर्वाधिक चर्चेत राहणारा चेहरा

कायमच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणारा चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

दिलखेचक अदा

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

चाहत्यांचा प्रतिसाद

गौतमीच्या डान्सच्या कार्यक्रमांना कायमच गर्दी होते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

प्रेक्षकांची होणारी गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांची होणारी गर्दी कायमच चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

सोशल मीडियावर सक्रिय

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

फोटोंची चर्चा

गौतमीच्या फोटोंची सोशल मीडियावर कायमच जोरदार चर्चा होते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीचे चाहते

गौतमीचा सोशल मीडियावर फॉलोअर्सचा टप्पा देखील बराच मोठा आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

नवीन फोटोंची चर्चा

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीचा मनमोहक अंदाज

दरम्यान, शेअर केलेल्या नव्या लूकमध्ये गौतमीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळतोय.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

NEXT: बोलके डोळे, नाजूक ओठ, गुलाबी गाल...; हर्षालीचं मोहक रूपाचे कैक खुळे

Harshaali Malhotra Photos | Instagram/ @harshaalimalhotra_03
येथे क्लिक करा...