Vishal Gangurde
लावणी डान्सर आता तरुणांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मॉडर्न डान्सच्या जमान्यात तरुण लावणी कलावंताकडे आकर्षित होऊ लागले आहे.
लावणी डान्सर कलाकरांचाही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
लावणी डान्सरच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते.
सध्या गौतमी पाटील प्रचंड चर्चेत आहे.
लावणी डान्सरच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते.
सध्या गौतमी पाटीलबरोबर राधा पाटील देखील प्रचंड चर्चेत आहे.
गौतमीसोबत राधा पाटील देखील तरुणांना नृत्याने आकर्षित करत आहे.