ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मयुरी उतेकर उत्तम लावणी डान्सर आहे. सोशल मीडियावर सध्या मयुरीची हवा आहे.
गौतमी पाटीलनंतर आता मयुरीच्या अदाकारीची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे.
सोशल मीडियावर मयुरीचे फोटो व्हायरल होत आहे.
रायगडची मुळची मयुरी लावणी नृत्य कौशल्याने साऱ्यांची मने जिंकते आहे.
सोशल मीडियावर मयुरीची मोठी फॅनफॉलोविंग आहे.
मयुरीचे फोटो पाहताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे,
मयुरी पारंपारिक स्टाईलमधले फोटो पोस्ट करत असते.