Mayuri Utekar : मयुरीने खाल्लं गौतमी पाटीलचं मार्केट? तिच्या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

Vishal Gangurde

लावणी डान्सर गौतमीनंतर मयुरी चर्चेत आली आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरी उतेकर उत्तम लावणी डान्सर आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरी ही मूळची रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याची आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरीचे इन्स्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरीने तिच्या हटके ठुमक्याने चाहत्यांना आकर्षित केलं आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरीचे फोटो आणि व्हिडिओंवर प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

Next : प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज पाहिलात का?

Prajakta Mali Movie | Instagram