Gautami Patil : कोण आहे तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील?

Satish Daud

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव चर्चेत आले आहे.

Gautami Patil Dancer | instagram

गौतमीच्या डान्सने अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावलं आहे.

Gautami Patil Dance | instagram

गौतमीबद्दलची खासगी माहिती अनेकांना माहिती नाही

Gautami Patil Lavani | instagram

अनेक लोक तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

Gautami Patil Photos | instagram

गौतमी पाटील मूळ धुळे जिल्ह्यातील आहे.

Gautami Patil Age | instagram

गौतमीचं वय २६ असून तिचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे.

Gautami Patil Photos | instagram

गेली नऊ ते दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे.

Gautami Patil Cast | instagram

गौतमीने डान्ससाठी कुठे प्रशिक्षण घेतलेलं नाहीये.

Gautami Patil Latest | instagram

इतरांचे डान्स पाहून मी करायला शिकले, असं गौतमीने सांगितलं आहे.

Gautami Patil Songs | instagram

अनेक कार्यक्रमात गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं देखील जातं

Gautami Patil News | instagram
Saam Tv Web stories
क्लिक करा