Gautami Patil Latest Photos: गौतमी पाटीलच्या नथीचा नखरा बघितला का?

Manasvi Choudhary

नथ

मराठमोळ्या साजसृंगारातील महत्वाचा दागिना म्हणजे नथ

Gautami Patil | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या सौंदर्यात नाकात नथ घालून मिरवणारी स्त्री कायमच लक्ष वेधून घेत असते.

Dancer Gautami Patil | Instagram

फोटो

नुकतचं लावण्यवती गौतमी पाटीलने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Gautami Patil | Instagram

नथीचा नखरा

गौतमीच्या नथीचा नखरा पाहून अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

Gautami Patil | Instagram

गौतमीच्या नावाची चर्चा

नथीवर गौतमीचे नाव आहे

Gautami Patil | Instagram

फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर गौतमीचे फोटो ट्रेंड करत आहेत.

Gautami Patil | Instagram

चाहतावर्ग

महाराष्ट्रभर गौतमीचे लाखो चाहते आहेत. नृत्याने गौतमीने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil: | Instagram

NEXT: Prajakta Mali: कोणत्या नवीन मराठी चित्रपटात झळकणार प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...