In Pics: गौतमी अन् चुलीवरील भाकरी; साध्या सौंदर्यावर भाळले चाहते!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

गौतमी पाटील या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही.

Gautami Patil Photos

हवा

महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते.

Gautami Patil Photos

तरुणाईला वेड

आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे.

Gautami Patil Photos

तौबा गर्दी

त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते.

सोशल मीडिया

आपल्या अदांसोबत गौतमी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही प्रचंड चर्चेत असते.

एक झलक

तिची एक झलक पाहण्यासाठी गौतमीचे चाहते नेहमीच आतुरलेले असतात.

Gautami Patil Photos

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

चुलीवर भाकऱ्या

नेहमी स्टेजवर अदाकारा दाखवणारी गौतमी चुलीवर भाकऱ्या करताना दिसत आहे.

साधं सौंदर्य

गौतमीच्या या साध्या आणि सोज्वळ अदांवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

प्रतिक्रिया

गौतमीची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यावर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दहीहंडी उत्सव

अलिकडेच गौतमी पाटीलने दहीहंडी उत्सवाला हजेरी लावत मुंबईकरांना वेड लावले होते.

NEXT: स्टनिंग श्रिया; तुझ्या सौंदर्याचा तोराच न्यारा!