Gautami Patil: डोक्यावर फेटा अन् नाकात नथ; गौतमीचा मराठमोळा रुबाब!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil Saree Look | Saamtv

वेड लावले

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil Photos | Saamtv

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Photos | Saamtv

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil Photos | Saamtv

जोरदार चर्चा

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Gautami Patil Photos | Saamtv

मराठमोळा लूक

फोटोंमध्ये गौतमीचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे...

Gautami Patil Photos | Saamtv

NEXT: संजनाचा क्लासी लूक; फोटो पाहाच!

Sanjana Sanghi Photos: | Saamtv