Gautami Patil: नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; गौतमी पाटीलचा गावरान लूक

Satish Daud

गौतमी पाटील

गौतमी पाटीलला ओळखणार नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणं कठीण आहे.

Gautami Patil Photos | Instagram

अनेकांना भुरळ

गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूपच क्रेझ आहे. आपल्या डान्सने तिने अनेकांना भुरळ घातली आहे.

Gautami Patil Photos | Instagram

डान्सची आवड

गौतमीला सुरूवातीपासूनच डान्सची आवड आहे. नृत्यकलेचं शिक्षण घेतल्यानंतर ती डान्सकडे वळाली.

Gautami Patil Photos | Instagram

प्रकाशझोतात

सुरुवातीला गौतमी छोट्या कार्यक्रमात डान्स करायची. मात्र नंतर ती प्रकाशझोतात आली.

Gautami Patil Photos | Instagram

फॅन फॉलोइंग

गौतमी पाटीलची तरुणांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Gautami Patil Photos | Instagram

सोशल मीडियावर

गौतमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा ती आपले फोटो/व्हिडीओ पोष्ट करीत असते.

Gautami Patil Photos | Instagram

आडनाव काय?

गौतमी आपल्या नावापुढे पाटील नाव लावत असली, तरी तिचे खरे आडनाव चाबुकस्वार आहे.

Gautami Patil Photos | Instagram

तुफान व्हायरल

काही दिवसांपूर्वी गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Gautami Patil Photos | Instagram

NEXT: तुझ्या रूपापुढे रंभा, मेनका, अप्सरा सगळ्याजणी फेल..

Sonakshi Sinha | Instagram