Gautami Patil: कसं काय पाटील बरं हाय का?

साम टिव्ही ब्युरो

गौतमी पाटील या नावाची परिचय करून देण्याची अशी काही गरज वाटत नाही .

Gautami Patil | Instagram

डान्सर गौतमी पाटील साऱ्यानांच माहीत आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमीने तिच्या नृत्य कौशल्याने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलची क्रेझ तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Gautami Patil | Instagram

सध्याच्या घडीला मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मराठी सेलिब्रेटीमध्ये गौतमीचे नाव घेतले जात आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Gautami Patil | Instagram

अलिकडेच गौतमी राजकारणात देखील येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Gautami Patil | Instagram

NEXT:Mithila Palkar| मिथीलाचे फोटो पाहून म्हणाल, जीव दंगला, गुंगला, रंगला असा…

येथे क्लिक करा...