Gautami Patil: तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदवलं ... गौतमीसाठी कायपण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लावणी डान्सर

प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील आपल्या डान्समुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

gautami patil | instagram

क्रेझ

गौतमीने तिच्या अदांनी तरुणाईला वेड लावलं आहे.

Gautami Patil | Instagram

फोटो

गौतमी एक उत्तम लावणी डान्सर असल्याने तिचे नऊवारीवरचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात.

Gautami Patil | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर गौतमी पाटीला जबरा फॅनफॉलोविंग आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमीसाठी कायपण

गौतमी पाटीलच्या एका कट्टर फॅनने थेट गौतमीचं नावच हातावर गोंदवून घेतलं आहे. 

Gautami Patil | Instagram

लोकप्रियता

अगदी कमी वयात गौतमीने लोकप्रियता मिळवली आहे.

Gautami Patil | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर गौतमीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Gautami Patil | Instagram

NEXT:Sakshi Gandhi|अवनी म्हणतेय, पल पल दिल के पास तुम हो....