Akansha Kadam : 'नको मारू रे कान्हा पिचकारी...'; आकांक्षा कदमची दिलखेचक अदा

Vishal Gangurde

आकांक्षा कदम प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आहे.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षा कदम तिच्या लावणी नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षा कदम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षा महाराष्ट्रभर कार्यक्रम घेत असते.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षाला नृत्याबरोबर गाणे गाण्याची देखील आवड आहे.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

आकांक्षाच्या नृत्याचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे.

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official

Next : गौतमीला टक्कर देणारी डान्सर चर्चेत

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_