ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री श्रेया बुगडे ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते
चला हवा येऊ द्या यामधून श्रिया प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
नुकतेच श्रेयाने काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
व्हाईट रंगाच्या साडीत श्रियाचं गुलाबी सौंदर्य बहरल आहे.
श्रियाचं हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर श्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत.
श्रियाने अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.