Shreya Bugde: ऐसे न मुझे तुम देखो...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

श्रेया बुगडे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

चला हवा येऊ द्या

श्रेयाने चला हवा येऊ द्या या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

सोशल मीडियावर सक्रिय

श्रेया ही फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

श्रेयाचा मराठमोळा साज

नुकतेच श्रेयाने तिचे मराठमोळा लूक मधील फोटो पोस्ट केले आहे

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

लाईक्सचा वर्षाव

श्रेयाच्या ब्लॅक आणि व्हाईट लूकवर साऱ्यांचाच नजरा खिळल्या आहेत.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

कौतुकांचा वर्षाव

श्रेयाचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

फोटो व्हायरल

श्रेयाचे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

NEXT: Ananya Panday|: 'फुलझडी' अनन्याचं सौंदर्य बहरलं

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा...