Shreya Bugade: कॉमेडी क्वीन श्रेयाचे साडीतील फोटो पाहून 'मन बावरे'

साम टिव्ही ब्युरो

चला हवा य़ेऊ द्या फेम श्रेया बुगडे साऱ्यांनाच ठाऊक आहे.

Shreya Bugade | Instagram/@shreyabugde

श्रेया टिव्ही इंडस्ट्रीत लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाते.

Shreya Bugade | Instagram/@shreyabugde

श्रेयाने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकते.

shreya bugde | Instagram/@shreyabugde

सोशल मीडियावरही श्रेया तिच्या मनमोहक रूपाने चाहत्यांना घायाळ करतो.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

नुकतेच श्रेयाने तिचे साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

काळ्या रंगाच्या साडीत श्रेया ग्लॅमरस दिसत आहे.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...