कॅलरी बर्न करायच्या आहेत? तर, 'असे' होतील आरोग्याला हसण्याचे फायदे !

कोमल दामुद्रे

हास्य हे माणसाला निसर्गाकडून मिळालेलं जास्तीचं वरदान आहे. जे दुसऱ्या कोणत्याही सजीव प्राण्याला विशेष मिळालेलं नाही.

Laughing | Canva

निरोगी राहण्यासाठी उत्कृष्ट गोष्टींपैकी एक म्हणजे हसणे.

laughter is the best medicine | Canva

जोरात हसण्याने कॅलरी बर्न्स होतात. खरेतर, हसणे हा आतल्या आत होणारा जॉगिंगचा एक प्रकार आहे.

Burn Calories | Canva

हसल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील, ह्रदयाचे, ओटीपोटातील आणि मागील स्नायू बळकट होते.

laughing benefits on skin | Canva

नियमित हसण्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित होतो.

benefits of laughing and smiling | Canva

हसण्यामुळे स्नायूंचा ताण आणि मानसिक तणाव कमी होतो. अर्थात मेंदू वेगात चालतो. निर्णय क्षमता सुधारते. मेंदू ताजा तवाना राहतो.

Mental Stress | Canva

मानसिक आरोग्यास चालना देणारे हास्य एक भावनिक बिना डॉक्टरांचे औषधच आहे.

best Medicine | Canva