Dhirubhai Ambani International School: सेलिब्रिटींची मुलं शिकतात त्या अंबानीच्या शाळेची फी नेमकी किती?

Manasvi Choudhary

धीरूभाई अंबांनी इंटरनॅशनल स्कूल

धीरूभाई अंबांनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक सेलिब्रिटींची मुले शिकत आहे.

Dhirubhai Ambani International School | Social Media

टॉपच्या सेलिब्रिटीची मुले घेतात शिक्षण

शाहरुख खान, करीना कपूर पासून रितेश देशमूख, हृतिक रोशन आणि इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकत आहेत.

Dhirubhai Ambani International School | Social Media

वर्ग आणि बोर्ड

एबीपी माझी न्यूजच्या वृत्तानुसार, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते १२वी पर्यतचे वर्ग आहेत. शाळेची फि किती ते जाणून घेऊया

Dhirubhai Ambani International School | Social Media

पहिली ते बारावी

पहिले ते ते इयत्ता 7 वी पर्यंतची फी 1,70,000 रुपये आहे.

Dhirubhai Ambani International School | Social Media

आठवी ते दहावी

इयत्ता 8 ते 10 साठी ICSE बोर्ड वार्षिक फी - रु 1,85,000 आहे

Dhirubhai Ambani International School | Social Media

दहावी ते बारावी

दहावी ते बारावी IGCSE बोर्डची फी ४ लाख ४८ हजार रुपये आहे.

Dhirubhai Ambani International School | Social Media

आधुनिक वर्ग

शाळेत प्रत्येक वर्गात पब्लिक अॅड्रेस सिस्टिम , डिस्प्ले ,रायटिंग बोर्ड ,लॉकर्स, मल्टिमिडिया सिस्टम, एसी या सुविधा आहेत.

Dhirubhai Ambani International School | Social Media

मैदानी खेळ

टेनिस, बास्केटबॉल, कोर्ट यासारंखे मैदानी खेळ आहेत. एलकेजी आणि युकेजी मुलांसाठी वेगळे असे मैदान आहे.

Dhirubhai Ambani International School | Social Media

NEXT: Lemon Cutting: लिंबू उभा का चिरू नये, कारण काय

Lemon Cutting | Canva
येथे क्लिक करा...