Beautiful Girl: धारावीच्या चाळीत राहणारी ही सुंदर मुलगी 'स्लम प्रिसेंस' म्हणून का ओळखली जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्धीझोतात

सध्या मुंबईची मलीशा खरावा ही जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Beautiful Girl | Instagram

अभिनेता

२०२० मध्ये हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅननं गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईत होते, यावेळेस त्यांनी मलीशाला शोधलं

Beautiful Girl | Instagram

ब्रॅंड अम्बेसिडर

14 वर्षाची मलीशा आता ‘द युवती कलेक्शन’ या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.

Beautiful Girl | Instagram

अॅक्टिव्ह

सोशल मीडिया मलीशा जबरदस्त अॅक्टिव्ह आहे.

Beautiful Girl | Instagram

चाहतावर्ग

मलीशाचे इन्स्टाग्रामवर २ लाख फॉलोवर्स आहेत. मलीशा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते

Beautiful Girl | Instagram

ओळख

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना मलीशा The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे मलीशाला ‘स्लम प्रिंसेस’या नावाने देखील ओळखले जाते.

Beautiful Girl | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुला, तुझ्या रूपाचं पडलय चांदणं साऱ्यांना भिजू दे!

Vidula Chougule | Instagram