ऑफिस लूकसाठी लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 मंगळसूत्र, या डिझाईन्स तुम्हालाही नक्की आवडतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

ऑफिसमध्ये रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र निवडताना साधेपणा आणि कम्फर्ट महत्त्वाचा असतो. हलके आणि मिनिमल डिझाईन्स प्रोफेशनल लूकवर अधिक उठून दिसतात.

Latest Mangalsutra For Office Going Woman

मॉडर्न मंगळसूत्र डिझाईन्स

पारंपरिक मंगळसूत्राला मॉडर्न टच देणारे अनेक आकर्षक पॅटर्न सध्या उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा.

modern mangalsutra designs

लेयर्ड गोल्ड चैन मंगळसूत्र

दोन वेगवेगळ्या लांबीच्या बारीक सोन्याच्या आणि काळ्या मण्यांच्या एकत्रित लेअर्स असलेले लेयर्ड गोल्ड चैन मंगळसूत्र स्टायलिश दिसते. वेस्टर्न आऊटफिटवर तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकता.

Layered Gold Chain Mangalsutra

स्टार आणि मुून डिझाइन मंगळसूत्र

चंद्र आणि ताऱ्यांच्या आकाराचे कॉम्बिनेशन असलेले हे पेंडंट ऑफिसमधील कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे.

Star & Moon Mangalsutra

बटरफ्लाय डिझाईन मंगळसूत्र

फुलपाखराच्या आकाराचे अतिशय क्युट आणि लहान पेंडंट असलेली ही मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला आकर्षक करेल.

Butterfly Design Mangalsutra | Saam Tv

फ्लोरल मोटिफ मिनिमलिस्ट मंगळसूत्र

फुलांच्या लहान नक्षीचे पेंडंट मंगळसूत्रामध्ये भारी दिसते तुम्ही देखील हे मंगळसूत्र निवडू शकता.

Floral Motif Minimalist Mangalsutra

सिंगल डायमंड पेंडंट मंगळसूत्र

अत्यंत बारीक काळ्या मण्यांची एकच चैन आणि त्यावर एक लहानसा हिरा असलेले हे मंगळसूत्र वेस्टर्न आणि फॉर्मल कपड्यांवर खूपच प्रोफेशनल लूक देते.

Single Diamond Pendant Mangalsutra

NEXT: ३० दिवस रोज जवस खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या जवसाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Flaxseeds Benefits
येथे क्लिक करा..