Sai Manjrekar: सईचा स्टायलिश अंदाज; नवा लूक पाहून म्हणाल....

Manasvi Choudhary

अभिनेत्री

सई माजरेकर हे नाव सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे.

Sai Manjrekar | Instagram

लूक

क्लासी लूकने कायमच लक्ष वेधून घेणाऱ्या सईचे नवीन फोटो आले आहेत.

Sai Manjrekar | Instagram

स्टायलिश

स्टायलिश अंदाजात सईने हाय हिल्ससह लूक कॅरी केला आहे.

Sai Manjrekar | Instagram

ग्लॅमरस

सई या लूकमध्ये ग्लॅमरस दिसते आहे सोशल मीडियावर सईने फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Manjrekar | Instagram

लाईक्स

सईची स्टाईल पाहून काहीतासातच तिच्या पोस्टला हजारोंमध्ये लाईक्स आले आहेत.

Sai Manjrekar | Instagram

चित्रपटसृष्टीत पदार्पण

अभिनेता सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सईने पदार्पण केलंं आहे.

Sai Manjrekar | Instagram

NEXT:Reitesh- Genelia: रितेश- जेनेलिया आई बाबा होणार?

Reitesh- Genelia | Saamtv