Manasvi Choudhary
ट्रेडिशनल मराठी मंगळसूत्र अत्यंत युनिक आणि स्टायलिश डिझाईनमध्ये तुम्ही निवडा. जे साडी आणि ड्रेस दोन्हींवर अधिक खुलून दिसेल.
पारंपारिक मंगळसूत्रामध्ये तुम्ही सुंदर लक्ष्मी पेडंट डिझाईन निवडू शकता. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रासोबत तुम्ही पेडंटची डिझाईन सुंदर दिसते.
इन्फिनिटी पेडंट तुम्ही मंगळसूत्रासाठी निवडा जे युनिक पॅटर्न असेल. डेलीवेअरसाठी तुम्ही हे स्टायलिश मंगळसूत्र निवडू शकता.
पत्नीसाठी खास हटके आणि युनिक मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या किंवा पत्नीच्या नावाचे मंगळसूत्र निवडू शकता. काळ्या मण्यांच्या या डिझाईनमध्ये तु्म्ही नावाचे पेडंट निवडू शकता.
पर्ल मंगळसूत्र हे पॅटर्न युनिक आहे. खास हटके आणि स्टायलिश लूकसाठी तुम्ही मोती डिझाईन पॅटर्न निवडू शकता. मॉडर्न लूकसाठी हे हटके आहे.
फुलांच्या डिझाईनचे पेडंट तुम्ही निवडू शकता. काळ्या मण्याच्या डिझाईनमध्ये हे डिझाईन अधिक उठून दिसते. यात तुम्ही विविध लेटेस्ट डिझाईन्स निवडू शकता.