Gold-Silver Price Down : खुशखबर! सोन्या-चांदीच्या भावात घसरण, तपासा आजचे दर

कोमल दामुद्रे

सोने-चांदी

अवघ्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत होती.

Gold-Silver Price | Yandex

घसरण

आज सोन्याच्या चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली आहे.

Gold-Silver Price | Yandex

लग्नासाठी

जर तुम्ही लग्नासाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर आजच सोने-चांदी खरेदी करा.

Gold-Silver Price | Yandex

स्वस्त

सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Gold-Silver Price | Yandex

24 कॅरेट

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 220 रुपयांनी घसरून 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Gold-Silver Price | Yandex

22 कॅरेट

22 कॅरेट सोने 200 रुपयांनी स्वस्त होऊन 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले

Gold-Silver Price | Yandex

काल भाव स्थिर

सोन्याचा भाव 61,750 रुपये (24 कॅरेट) आणि 56,450 रुपये (22 कॅरेट) वर स्थिर होता.

Gold-Silver Price | Yandex

चांदी

999 शुद्धतेची चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Gold-Silver Price | Yandex

आजचा दर

आज 74,500 रुपये प्रति किलोवर चांदीची किमत आहे

Gold-Silver Price | Yandex

कालचा भाव

गुरुवारी चांदीचा भाव 74,600 रुपये होता.

Gold-Silver Price | Yandex

Next : अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?