Last Shravan Somvar 2023: भगवान शंकराला प्रिय असलेले भस्म अंगाला लावण्याचे अनेक फायदे

Manasvi Choudhary

श्रावणी सोमवार

भगवान शिवाला भस्म प्रिय आहे भस्म हे भगवान शिवाचे अंलकार मानले जाते

Shravan Somvar 2023 | Yandex

शिवाची कृपा

असे मानले जाते की भगवान शिवाला भस्म अर्पण केल्यास शिवाची कृपा राहते.

Shravan Somvar 2023 | Yandex

पवित्र

भस्म ही पवित्र राख आहे जी होम कुंडातील लाकूड, तूप, औषधी वनस्पतती अश्या गोष्टीपासून तयार झालेली असते.

Shravan Somvar 2023 | Yandex

कारण

भस्म हे कपाळाला टिळा म्हणून तसेच शरीराला लावले जाते, यामागचे कारण काय ते जाणून घेऊया

Shravan Somvar 2023 | Yandex

डोकेदुखी होत नाही

दोन भुवयांच्या मध्यभागी भस्म लावल्याने मन प्रसन्न होते डोकेदुखी होत नाही.

Shravan Somvar 2023 | Yandex

वाईट नजर

भस्म शरीराला लावल्याने वाईट आणि दृष्ट शक्तीपासून संरक्षण होते.

Shravan Somvar 2023 | Yandex

आरोग्य

भस्म किंवा विभूती शरीरातील अतिरिक्त आद्रता शोषून घेते ज्यामुळे सर्दी होत नाही.

Shravan Somvar 2023 | Yandex

NEXT: Chanakya Niti On Youngster : वयात आलेल्या मुला- मुलींनी 'या' चुका करू नका

Chanakya Niti | Yandex