Lalbaughcha Raja 2023: संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचे पाद्यपूजन, पाहा फोटो

Priya More

पाद्यपूजन सोहळा

मुंबईकराचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न झाला.

Lalbaughcha Raja Padya Pujan Ceremony | Saam Tv

साधेपणाने केले पाद्यपूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज पहाटेच साधेपणाने लालबागच्या राजाचे पाद्यपूजन केले.

Lalbaughcha Raja Padya Pujan | Saam Tv

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचे पाद्यपूजन सोहळा पार पडला.

Lalbaughcha Raja Padya Pujan | Saam Tv

अध्यक्षांच्या हस्ते पूजन

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तिकार कांबळी आर्ट्स रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले.

Lalbaughcha Raja Padya Pujan | Saam Tv

मूर्ती साकारण्यास सुरुवात

पाद्यपूजनानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात होते.

Lalbaughcha Raja Padya Pujan | Saam Tv

भाविकांची गर्दी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठ्यासंख्येने गर्दी करत असतात.

Lalbaughcha Raja | Saam Tv

90 वे वर्षे

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 90 वे वर्ष आहे.

Lalbaughcha Raja | Saam Tv

NEXT: Health Tips: नाभीमध्ये टाका 'या' तेलांचे 2 थेंब, काही दिवसांमध्येच दिसेल फरक

Oil Drops In Navel | Social Media
येथे क्लिक करा...