Vishal Gangurde
मुंबईतील प्रसिद्ध लागबागच्या राजाचं मुखदर्शन आजपासून गणेशभक्तांना करता येणार आहे.
लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा पाहायला मिळणार आहे.
जेष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनीच त्यांच्या कलात्मकतेने देखावा साकारला आहे.
दरवर्षी दिवंगत नितीन देसाईच लालबागच्या राजाचा देखावा साकारायचे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९३४ पासून गणेशोत्सव करण्यास सुरुवात केली.
लालबागच्या राजाचं यंदा ९० वे वर्ष आहे.
लालबागच्या कोळी समुदायाने या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आहे.
लालबागच्या राजाचं मुखदर्शन सुरू होताच सेल्फी घेण्याऱ्या नागरिकांची धडपड पाहायला मिळाली.