Lalbaugcha Raja Photos: १९३४ पासून ते २०२२ पर्यंत, नऊ दशकात कसा बदलला लालबागचा राजा? बाप्पाला पाहून मन होईल प्रसन्न...

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली .

Lalbaugcha Raja 1934 Photo | Instagram/@lalbaugcharaja

इ. स. १९३४ साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रुपात 'श्रीं'ची स्थापना झाली.

Lalbaugcha Raja 1944 Photo | Instagram/@lalbaugcharaja

येथूनच 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली.

Lalbaugcha Raja 1954 Photo | Instagram/@lalbaugcharaja

कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.

Lalbaugcha Raja 1964 Photo | Instagram/@lalbaugcharaja

त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे.

Lalbaugcha Raja 1974 Photo | Instagram/@lalbaugcharaja

त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे.

Lalbaugcha Raja 1984 Photo | Instagram/@lalbaugcharaja

इ. स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला.

Lalbaugcha Raja 1994 Photo | Instagram/@lalbaugcharaja

इ. स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले.

Lalbaugcha Raja 2004 Photo | Instagram/@lalbaugcharaja

मंडळाने इ. स. २००० साली अधिकृत संकेतस्थळ सुरू केले. मंडळाच्या सदस्यांच्या संकल्पतेने व प्रयत्नाने हे संकेतस्थळ तयार झाले.

Lalbaugcha Raja 2014 Photo | Instagram/@lalbaugcharaja

मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व लालबागच्या राजाची छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Lalbaugcha Raja 2019 Photo | Instagram/@lalbaugcharaja

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते.

Lalbaugcha Raja 2021 Photo | Instagram/@lalbaugcharaja

बाप्पाला पाहून मन प्रसन्न होते.

Lalbaugcha Raja 2022 Photo | Instagram/@lalbaugcharaja
Saam Web Stores | Saam TV
आणखी वेबस्टोरीज पाहा