Diwali 2022 : यंदाच्या लक्ष्मीपूजनाला प्रसादात ठेवा 'हे' पदार्थ

कोमल दामुद्रे

दिवाळीचा सण हा रोशणाई, रांगोळीचे विविध रंग आणि फराळ याशिवाय अपूर्ण.

Diwali | Canva

यंदा लक्ष्मीपूजन २४ ऑक्टोबरला आहे. यादिवशी लक्ष्मीची विधीवत व मनोभावे पूजा केली जाते.

Laksmi pujan | Canva

या दिवशी लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो जाणून घेऊया त्याबद्दल

गुलाबजामुन

Gulab Jamun | Canva

खीर

Kheer | Canva

शिरा

Sheera | Canva

गाजराचा हलवा

Gajracha Halva | Canva

शाही टुकडा

Shahi Tukda | Canva

बेसनाचा लाडू

Besan Ladoo | Canva

नारळाचे लाडू

Coconut Ladoo | Canva
येथे क्लिक करा