Lakshadweep Tour Plan | स्वर्गाहून सुंदर लक्षद्वीपमधील 'ही' पर्यटनस्थळ, या ठिकाणी नक्की भेट द्या

Shraddha Thik

समुद्र पाहण्यासाठी...

समुद्राचे खोल निळे पाणी आणि लाटांचा आवाज तुम्हाला आकर्षित करतो. निळ्या पाण्याचा समुद्र पाहण्यासाठी लोकांना बाली किंवा मालदीवमध्ये जायला आवडते.

Lakshadweep | Yandex

लक्षद्वीप

पण भारतात राहूनही तुम्ही या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता. लक्षद्वीप हे समुद्र किनाऱ्यावर बसून निसर्ग पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Lakshadweep places | Yandex

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर लोकही येथे भेट देण्याचा विचार करत आहेत.

Pm Modi in Lakshadweep | Google

सुंदर द्वीपसमूह आहे

लक्षद्वीप हे एक अतिशय सुंदर बेटांचासमूह आहे आणि भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Tour Plan | Yandex

आल्हाददायक वातावरण

लक्षद्वीप हे असे ठिकाण असले तरी जेथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान मानला जातो. तथापि, मार्च ते मे दरम्यान उन्हाळ्यातही काही लोक लक्षद्वीपला भेट देतात.

Places To visit | Yandex

लक्षद्वीपला जाण्यासाठी...

जर तुम्हाला लक्षद्वीपला भेट द्यायची असेल, तर कोचीहून लक्षद्वीपला जा आणि लक्षद्वीपच्या या ठिकाणांना भेट द्या.

tour to lakshadweep | Yandex

लक्षद्वीपमधील ठिकाणं

लक्षद्वीपला भेट देण्यासाठी कावरत्ती बेट, बंगाराम बेट, अगाट्टी बेट, कल्पेनी बेट, मिनीकॉय बेट, या ठिकाणांना भेट दूऊ शकता.

lakshadweep plan | Yandex

Next : Pooja Sawant | पुजा या टोपण नावाने हाक मारते प्रार्थनाला!

Pooja sawant and prarthana behere
येथे क्लिक करा...