Sayali Deodhar: गणेशोत्सवानिमित्त 'लग्नाची बेडी' मालिकेतल्या सिंधूचं पारंपारिक सौंदर्य

Manasvi Choudhary

गणेश चतुर्थी

सर्वत्र गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा होत आहे.

ganpati | yandex

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

अभिनेत्री सायली देवधरने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sayali Deodhar | Instagram

मराठी पारंपारिक साज

गणेशोत्सवानिमित्त सायलीने मराठी पारंपारिक साज केला आहे

Sayali Deodhar | Instagram

लोकप्रिय चेहरा

सायली देवधर मराठी मालिकेतला लोकप्रिय चेहरा आहे

Sayali Deodhar | Instagram

या मालिकेत केलय काम

लेक माझी लाडकी , जुळून येती रेशीमगाठी, नवरी मिळे नवऱ्याला यासारंख्या मालिकेत सायलीने काम केलं आहे.

Sayali Deodhar | Instagram

लग्नाची बेडी मालिका

सध्या सायली लग्नाची बेडी या मालिकेत दिसते आहे.

Sayali Deodhar | Instagram

NEXT: Rasika Sunil: 'माझ्या नवऱ्याची बायको' मॉडर्न शनायाचा असा लूक कधी पाहिलाच नसेल

Rasika Sunil | Instagram