Shivani Tichkule
स्टार प्लस वाहिनीवरील ‘ईमली’ या मालिकेमुळे सुंबुल तौकिर खान घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने अभिनेता गश्मीर महाजनीसोबत मुख्य भूमिका साकारली होती.
बिग बॉसमध्ये सर्वांत कमी वयाची स्पर्धक म्हणून तिची ओळख झाली.
19 वर्षांच्या सुंबुलने तिच्या सहज स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
नुकतेच सुंबुल आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सुंबुलचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
या लूकमध्ये सुंबुल खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर सुंबुलचा मोठा चाहतावर्ग आहे.