Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाची ठरली आहे.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहिना फायदा होत आहे.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होतात.
आतापर्यंत महिलांना जुलै ते डिसेंबरचे पैसे मिळाले आहे.
निवडणुकीच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार असल्याची घोषणा झाली होती.
यानुसार महिलांना लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये कधी मिळणार असा प्रश्न समोर आला आहे.
महिलांना लाडकी बहीण योजनेची वाढीव रक्कम मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.