Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे जानेवारीचे पैसे खात्यात कधी येणार? तारीख काय

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेच रोज नवीन अपडेट येत असतात.

Ladki Bahin Yojana | canva

सातवा हप्ता

सध्या महिला लाडक्या बहिणींच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

जानेवारीचे पैसे

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अद्याप मिळाला नाही.

Ladki Bahin Yojana | Social Media

कधी मिळणार

जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीला मिळण्याची शक्यता आहे.

money | yandex

सहा हप्ते

आतापर्यत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा महिन्याचे पैसे मिळाले आहेत.

ladki bahin yojana | canva

किती मिळतात पैसे

लाडकी बहीण योजनेचे महिलांना १५०० रूपये मिळतात.

ladki bahin yojana | canva

NEXT: Shirts Button: मुलांच्या शर्टला सातच बटण का असतात? काय आहे कारण

येथे क्लिक करा...