Ladki Bahhin Yojana: मार्चमध्ये लाडक्या बहि‍णींना डबल धमाका, फेब्रुवारीचे पैसेही मिळणार

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता

लाडक्या बहि‍णींना लवकरच मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana | ai image

महिला दिनी मिळणार पैसे

८ मार्च महिला दिनी लाडक्या बहि‍णींना पैसे मिळणार असल्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana

आर्थिक सक्षम

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | canva

१५०० रूपये

या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा होतात.

Ladki Bahin Yojana

एकूण किती मिळाले पैसे

आतापर्यंत महिलांना जुलै ते जानेवारी म्हणजेच १०५०० रूपये जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

NEXT: Rinku Rajguru: कपाळी टिकली अन् केसात गजरा रिंकूवर खिळल्या पोरांच्या नजरा

येथे क्लिक करा...