Ladki Bahin Yojana: 'या' दिवशी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये मिळणार

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवीन अपडेट येत आहेत.

Ladki Bahin Yojana

१५०० रूपये

दर महिना १५०० रूपये या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

आर्थिक सक्षमीकरण

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली.

Ladki Bahin Yojana | Saam TV

आतापर्यंत किती पैसे मिळाले

आतापर्यंत ११ महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | yandex

एप्रिल महिना

एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी महिला वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana

२१०० कधी मिळणार

तर महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या पैशात १५०० ऐवजी २१०० होणार असल्याची सरकारची घोषणी होती.

Ladki Bahin Yojana

आर्थिक परिस्थिती

यानुसार राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर महिलांना २१०० रूपये मिळणार असल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

NEXT: एप्रिल महिन्यात 'या' राशी होतील मालामाल अन् करिअरच्या संधी उपलब्ध

येथे क्लिक करा..